RRB NTPC BHARTI 2024 - रेल्वेकडून 11,558 जागांवर भरती
RRB NTPC BHARTI 2024 - रेल्वेकडून 11,558 जागांवर भरती
सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी रेल्वे भरती बोर्डाच्या वतीने चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध पदांच्या एकूण 11558 जागांवर मेगा भरती केली जात असून यात बारावी उत्तीर्णसह पदवीधर तरुणांना रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
तरुण नोकरीच्या संधी शोधत आहेत. कमी शिक्षण झालेल्या परंतु कौशल्य असलेल्या बारावी उत्तीर्ण तरुणांनाही आता रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण करता येणार आहे. बारावी उत्तीर्णांसाठी खास 3,445 तर पदवीधरच्या 8,113 जागांवर भरती केली जाणार आहे.
पदवीधरांसाठी एकूण जागा. - : 8113
बारावी उत्तीर्णांसाठी एकूण जागा - 3,445
अर्ज शुल्क :-
● सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये .
● SC, ST, महिलांसाठी २५० रुपये .
वयोमर्यादा :-
1) पदवीधर साठी – 18 ते 36 वर्ष
2) अंडर ग्रॅज्युएट साठी 18 ते 33 वर्ष
विहित वयोमर्यादेपेक्षा SC/ ST / OBC & Other 3 ते 5 वर्षे वयाची सूट-
अर्ज करण्याची तारीख :-
1) CEN 05/2024 पदवीधर साठी – 14 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2024
2) CEN 05 / 2024 अंडर ग्रॅज्युएट साठी –19 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2024
परिक्षा पद्धत :-
RRB NTPC CBT 1 :-
Sub Mark & Que
General Awareness :- 40
Mathematics :- 30
General Intelligence and Rea :- 30
Grand Total :- 100
RRB NTPC CBT 2 :-
Sub Mark & Que
General Awareness :- 50
Mathematics :- 35
General Intelligence and Reasoning :- 35
Grand Total :- 120
अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी
हे संकेतस्थळ पहावे .
Post a Comment