मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपयाची मदत ? Farmers in Marathwada will get help of ten thousand rupees?


 मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रति एकर 10 हजार रुपयाची मदत ?

○ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रति एकर दहा हजार रुपयांची मदत मिळण्याची शक्यता आहे असा प्रस्ताव विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तयार केला आहे.

○ आणि तो प्रस्ताव ते लवकरच राज्य सरकारला पाठवणार आहेत.

○ शासनाने शेतकऱ्यांचा अभ्यास केला तेव्हा पेरणीसाठी व मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने शेतकरी आत्महत्या करतात. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना पेरणीसाठी दहा हजार रुपये मदत करावी. 

○आणि असा प्रस्ताव पहिल्यांदा तयार केल्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे सर्व शेतकरी वर्गातून स्वागत केले जात आहे.

○ आणि आता राज्य शासन या प्रस्तावाची दखल कशा प्रकारे घेत आहे हे पाहणे अपेक्षित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.