लवंग- दूध पिण्याचे फायदे । Benefits of drinking clove milk
लवंग-दुध पिण्याचे फायदे
दुधाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. दुधात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. पण तुम्ही कधी लवंग टाकलेले दूध सेवन केले आहे का ?
दुधाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. दुधात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. पण तुम्ही कधी लवंग टाकलेले दूध सेवन केले आहे का ?
दुधात लवंग मिसळून प्यायल्याने अनेक फायदे होतात .
दूध आणि लवंगा या दोन्हींमध्ये भरपूर पोषक घटक असतात. दुधामध्ये प्रथिनं, कॅल्शियम आणि रायबोफ्लेविन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन, खनिजे, चरबी, ऊर्जा, ए, डी, के आणि ई जीवनसत्त्वं यांसह अनेक पोषक घटक असतात. तर, लवंगेमध्ये प्रथिनं, लोह, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक आणि तांबं यांसारख्या आरोग्यास उपयुक्त घटक असतात. अशावेळी लवंग मिसळून दूध पिण्याचे काय फायदे आहेत जाणून घ्या.
रात्रीच्या वेळी लवंग मिसळून दूध पिण्याचे हे आहेत 5 फायदे
1) बद्धकोष्ठता मध्ये फायदेशीर
बद्धकोष्ठतेचा समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी लवंग खूप फायदेशीर मानली जाते .लवंग आणि दूध ह्या दोन्ही गोष्टी फायबरने समृद्ध असतात ज्यामुळे मल:निसरण प्रक्रिया सुलभ होते.
2) घसादुखीवर फायदेशीर
बदलत्या काळात घसादुखीची सुरुवात होते. अशावेळी लवंग आणि दुधाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असलेले अँटी -बॅक्टेरियल आणि अँटी- इंफ्लेमेटरी गुणधर्म घशातील वेदना कमी करण्यास मदत करतात.
3) वजन कमी करण्यास मदत करतात
4) तणाव कमी करते
लवंग आणि दूध तणावाची पातळी कमी करते . अशावेळी लवंग दूध सेवन करावे.
5) दातांच्या आरोग्यासाठी
लवंग व दूध एकत्र सेवन केल्याने दात दुखी दाताची कीड या सारख्या समस्या दूर होतात .
तसेच अनेक आरोग्य विषयक समस्या लवंग दूध एकत्र केल्यामुळे दूर होतात.
Post a Comment