लाडकी बहीण योजना डिसेंबर चा हप्ता या दिवशी मिळणार : ladki bahin yojana
लाडकी बहीण योजना डिसेंबर चा हप्ता या दिवशी मिळणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुर येथे हिवाळी अधीवेशनात मुख्यमंत्री लाडकी
बहीण योजनेचा हप्ता कोणत्याही प्रकारचे
नवीन निकष न लावता आम्ही लवकरच वितरीत करणार आहोत असे सागींतले .
तसेच या योचनेचा डिसेंबर महीन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अधीवेशन
संपताच जमा केला जाईल असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगीतले .
तसेच
या योजनेचा कोणी गैरफायदा घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्री
साहेबांनी सागिंतले.
त्याचप्रमाणे
शासनाने सुरू केलेल्या वेगवेगळया योजना जसे की शेतकरी साठी, युवासाठी, जेष्ठांसाठी
, वंचीतासाठि दिलेली आश्वासने आम्ही लवकरात लवकर पुर्ण करु असे त्यांनी सागिंतले.
आणि लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन कोणत्याही प्रकारचा GR शासनाने प्रकासीत केला नाहि आणि या योजनेचा जे गैरफायदा घेत असतीलकिंवा बोगस लाभार्थी असतील तर त्याची मात्र यामध्ये छाटणी केली जाईल असे समजत आहे.
या योजनेचा हप्ता अधीवेशन संपताच म्हणजे २२ तारखेच्या
नतंरवितरीत करण्यात येतील असे समजत आहे.
Post a Comment