जिल्हा परिषद मध्ये 19,460 पदांची भरती ||
जिल्हा परिषद भरती 2023
Zp bharti: महाराष्ट्र राज्यातील सर्वच 34 जिल्हा परिषदेमध्ये सरळ सेवा पद्धतीने भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या भरती प्रक्रियेला सुरुवात 5 ऑगस्ट 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे.
ही भरती प्रक्रिया ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असून या भरती प्रक्रियेमध्ये ग्रामविकास विभागातील गट क मधील 30 संवर्गातील एकुण 19,460 इतकी सरळ सेवा भरतीने भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक, ग्रामसेवक , कनिष्ठ अभियंता , कनिष्ठ अभियंता विद्युत , कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ लेखाधिकारी , कनिष्ठ सहाय्यक लिपिक , कनिष्ठ सहाय्यक लेखा , जोडारी , तारतंत्री , पर्वेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , लिपिक, विस्तार अधिकारी कृषी, विस्तार अधिकारी पंचायत , विस्तार अधिकारी शिक्षण , अशा विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
जि. प ( Z.P) एकुण जागा ( Total )
1) सिंधुदुर्ग 334
2) अहमदनगर 937
3) रत्नागिरी। 715
4) वाशीम 242
5) नाशिक 1038
6) नंदुरबार 475
7) नांदेड . 628
8) हिंगोली 204
9) जळगाव। 626
10) सांगली 754
11) बुलढाणा 499
12) पालघर 991
13) पुणे 1000
14) धुळे 352
15) परभणी। 301
16) रायगड 840
17) अकोला 284
18) ठाणे। 255
19) नागपूर 557
20) कोल्हापूर 728
21) उस्मानाबाद 453
22) यवतमाळ 875
23) छ संभाजीनगर 432
24) सातारा 972
25) सोलापूर 674
26) चंद्रपूर 519
27) गोंदिया 339
28) गडचिरोली 581
29) वर्धा 371
30) जालना 467
31) लातूर। 476
32) भंडारा 320
33) बीड 568
34) अमरावती 653
अर्ज करण्याचा दिनांक ( online apply date ):-
ऑनलाइन अर्ज. 5 ऑगस्ट 2023
ऑनलाइन अर्ज अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क 25 ऑगस्ट 2023
प्रवेशपत्र उपलब्ध दिनांक. परीक्षेच्या 7 दिवस आधी
परीक्षा शुल्क.( Exam fee) :-
खुला प्रवर्ग 1000
मागास प्रवर्ग 900
अनाथ. 900
माजी सैनिक/ दिव्यांग - शुल्क नाही.
पात्रता ( Qualifications) :-
पात्रता प्रत्येक पदांनुसार वेगळी असल्यामुळे संपूर्ण जाहिरात पहावी.
वयोमर्यादा :-
सर्वसाधारण 18 ते 40
मागास 18 ते 45
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :-
1) प्रोफाइल निर्मिती / प्रोफाइल अद्यावत करणे.
2) अर्ज सादरीकरण
3) शुल्क भरणा
ONLINE LINK :-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
अर्ज कसा करावा :
1) उमेदवारांना अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईटवर क्लिक करावे.
2) त्यानंतर उमेदवारांनी Click here to new registration बटणावर क्लिक करावे.
3) त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचे नाव ,मोबाईल नंबर ,ईमेल आयडी आणि तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अर्ज करणार आहात ती जिल्हा परिषद निवडून save and next बटनावर क्लिक करावे.
4) त्यानंतर उमेदवारांना फोटो आणि sign अपलोड करावी लागेल.
5) फोटो सही अपलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना Qualification details टाकावे लागतील. आणि त्यानंतर शेवटी Payment चा ऑप्शन येईल पेमेंट केल्यानंतर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल.
Post a Comment