महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2024-25, महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ

 महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच खातेवाटप अखेर जाहीर : 



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकार मध्ये मंत्रिमंडळ विस्तार हा 21 डिसेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात आला त्यामध्ये खालील प्रमाणे सर्व मंत्र्यांना त्यांची खाते वाटप करण्यात आले आहेत.


                        21 डिसेंबर 2024 रोजी जाहीर झालेल्या नवीन कॅबिनेट मंत्र्यांची यादी : 


1) श्री देवेंद्र फडणवीस  मुख्यमंत्री  = गृहमंत्री , ऊर्जा ( नवीकरणीय ऊर्जा वगळून ) , सामान्य प्रशासन विभाग , माहिती व जनसंपर्क 

2) श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री = गृहनिर्माण ,  नगरविकास , सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) 

3) श्री अजित पवार  उपमुख्यमंत्री = अर्थ व नियोजन , राज्य उत्पादन शुल्क

4) श्री चंद्रशेखर बावनकुळे  = महसूल मंत्री

5) श्री राधाकृष्ण विखे पाटील  = जलसंधारण मंत्री ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ )

6) श्री हसन मुश्रीफ  = वैद्यकीय शिक्षण मंत्री

7) श्री चंद्रकांत पाटील  =उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज मंत्री

8) श्री गिरीश महाजन  =जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन मंत्री

9) श्री गणेश नाईक  =  वन मंत्री 

10) श्री गुलाबराव पाटील  = पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री

11) श्री दादाजी भुसे = शालेय शिक्षण मंत्री

12) श्री संजय राठोड = माती व पाणी परीक्षण मंत्री

13) श्री धनंजय मुंडे  = अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री

14) श्री मंगलप्रभात लोढा = कौशल्य विकास नावीन्यता , रोजगार, उद्योग व संशोधन मंत्री

15) श्री उदय सामंत = उद्योग व मराठी भाषा मंत्री

16) श्री जयकुमार रावल = पणन, प्रोटोकॉल मंत्री

17) श्रीमती पंकजा मुंडे = पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन मंत्री

18) श्री अतुल सावे = बहुजन कल्याण, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर मंत्री

19) श्री अशोक उईके = आदिवासी विकास  मंत्री

20) श्री शंभूराज देसाई = पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

21) श्री आशिष शेलार = माहिती व तंत्रज्ञान  , सांस्कृतिक मंत्री

22) श्री दत्तात्रय भरणे = क्रीडा व युवक कल्याण , अल्पसंख्याक विकास व वक्फ बोर्ड मंत्रालय

23) श्री अदिती तटकरे = महिला व बालविकास मंत्री

24) श्री शिवेंद्रराजे भोसले = सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून )

25) श्री माणिकराव कोकाटे = कृषी मंत्री

26) श्री जयकुमार गोरे = ग्रामविकास, पंचायत राज मंत्री

27) श्री नरहरी झिरवाळ = अन्न व औषध प्रशासन मंत्री

28) श्री संजय सावकारे = वस्त्रोद्योग मंत्री

29) श्री संजय शिरसाट = सामाजिक न्याय मंत्री

30) श्री प्रताप सरनाईक = परिवहन मंत्री

31) श्री भरत गोगावले = रोजगार हमी,फलोत्पादन मंत्री

32) श्री मकरंद पाटील = मदत व पुनर्वसन मंत्री

33) श्री नितेश राणे  = मत्स्यव्यवसाय मंत्री आणि बंदरे 

34) श्री आकाश फुंडकर = कामगार मंत्री

35) श्री बाबासाहेब पाटील = सहकार मंत्री

36) श्री प्रकाश आबिटकर =सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री


Tech Deals Discounts Sathi join telegram channel

राज्यमंत्री  (State Ministers ) : -


1) श्री आशिष जयस्वाल = अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय , कृषी , मदत व पुनर्वसन , कामगार राज्यमंत्री 

2) श्रीमती माधुरी मिसाळ = नगरविकास व परिवहन,  सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास  व वक्फ , वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री

3) श्री पंकज भोयर = गृहनिर्माण,  शालेय शिक्षण सहकार , खणीकर्म आणि गृह (  ग्रामीण) 

4) श्रीमती मेघना बोर्डीकर = सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता ,  महिला व बालविकास , सार्वजनिक बांधकाम  ( सार्वजनिक उपक्रम ) राज्यमंत्री 

5) श्री इंद्रनील नाईक = उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन , सार्वजनिक बांधकाम,  उद्योग , मृद व जलसंधारण राज्यमंत्री 

6) श्री योगेश कदम  = गृह ( शहर ) महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण , अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री


 भाजप - 16 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदं

 शिवसेना (एकनाथ शिंदे गट) - 9 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं

 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 8 कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद  


Read more


maharashtra cabinet minister list , maharashtra minister list 2024, महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार, maharashtra minister list 2025, 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.